जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#