कृपया प्रत्यक्ष रूम पाहिल्याशिवाय आणि संबंधित व्यक्तीची पूर्ण चौकशी व पडताळणी केल्याशिवाय कोणालाही टोकन, भाडे (Rent) किंवा डिपॉझिट पाठवू नका.
अनेकजण बाहेरगावाहून पुण्यात येत असल्यामुळे, लवकर रूम मिळावी या घाईत किंवा आकर्षक फोटो पाहून त्वरित पैसे पाठवतात. याच गोष्टींचा फायदा फसवणूक करणारे घेत आहेत.
⛔ "आत्ताच पैसे पाठवा, नाहीतर रूम दुसऱ्याला देतो" अशा प्रकारचा दबाव आणून अनेकांची फसवणूक केली जात आहे.
🙏 कृपया कोणत्याही दबावाला बळी पडू नका. पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.
तुमची थोडीशी सावधगिरी तुमचे हजारो रुपयांचे नुकसान टाळू शकते.
Urgent Requirement: Available from the 1 November.
👱♀️Vacancy in a bedroom for one female roommate (three residents currently in place).
Property Details: 2 BHK apartment located on the 3rd floor at Chintamani Court Housing Society.
Financial Terms: Rent of 3715 per person; deposit of 5000 per person; no brokerage fee.
Amenities:
- Cooking permitted
- Sofa
- Two cupboards
- Two washrooms
- Hall table
- Dining table
- Geaser
The spacious 2 BHK flat features good ventilation and includes lift access.
Address: Chintamani Complex, Shaniwar Peth.
Nearby Landmarks: FC Road, JM Road, Omkareshwar Chouk, ABC Dnyandeep Academy.
Visit time: Saturday and sunday .
And others day After 8 pm .
☎️ Contact Information : +917447238504/
+919834380300/
+919834311513