⛔ सूचना ⛔ सूचना ⛔ सूचना
⭕️ आपल्या ग्रुपमधील काही मुलींना काही मुले कॉल / मेसेज करून परेशान करत आहेत त्यामुळे मुलींनी कृपया फोन नंबर ऐवजी टेलिग्राम आयडी द्यावी ही नम्रविनंती.
📱 How to Set Telegram ID ?
📱 https://youtu.be/In2eR4cDymE
👉 Any Unwanted Call / Message Received Block Them Immediately.
✅ Pune Room Admin Is Not Responsible For Any Unwanted Call / Sms Received Or Misuse Of Ur Mo. Numbers.
🚨 GENERAL AWARENESS ALERT – MUST READ! 🚨
Dear Members,
Pune Rooms च्या वतीने काही महत्त्वाच्या सूचना:
🏠 कोणतीही रूम/PG/फ्लॅट बघितल्या शिवाय पैसे पाठवू नका.
Scammers फोटो व लोकेशन पाठवून advance घेण्याचा प्रयत्न करतात.
🚨 Video call वर room दाखवली तरी प्रत्यक्ष site visit करा.
खूपदा fake videos वापरले जातात.
👮♂️ Google Pay / PhonePe / Paytm वर full payment करू नका.
Agreement नसल्यास token किंवा advance देऊ नका.
👮 Owner/Broker कोण आहे ते confirm करा.
त्यांचा ID proof व property papers मागा (जर गरज वाटल्यास).
🚓 “Urgent Vacancy” म्हणत पैसे मागणाऱ्यांपासून सावधान!
Fake urgency तयार करून लोकांना फसवतात.
👮♀️ कोणत्याही deal मध्ये doubt असेल तर – DON’T RUSH.
थोडा वेळ घ्या, verify करा, मगच निर्णय घ्या.
📌 तुमच्या कोणत्याही व्यवहारासाठी पुणे रूम्स जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

🚨 FRAUD ALERT / फसवणूक सूचना 🚨
🌟 Beware Of Fake Owner To Send Lightbill.
⚠️ Beware of fake callers pretending to be flat/PG owners!
⚠️ फ्लॅट किंवा PG चे मालक असल्याचे भासवून पैसे मागणाऱ्या बनावट कॉलर्सपासून सावध राहा!
🙅♂️ Do NOT send money online without verification!
🙅♂️ मालकाची खात्री न करता ऑनलाइन पैसे पाठवू नका.
✅ Stay Safe Tips / सुरक्षित राहण्यासाठी सूचना:
➡️ प्रत्यक्ष भेटूनच व्यवहार करा 🤝
➡️ मालकाचे ओळखपत्र आणि मालमत्तेची खात्री करा 🏠
➡️आगाऊ रक्कम फक्त खात्री झाल्यावरच द्या 💰
🛑 अशा अनेक फसवे लोकांकडून सावध राहा!
🙏 आपण अशा फसव्या नंबरबद्दल माहिती द्या — इतरांनाही वाचवा!