"Welcome to Winsdom IAS, your gateway to success in civil service and competitive exams. We take pride in being the best institute for aspiring civil servants, offering top-notch education, comprehensive study notes, and free guidance sessions
भारताचे 15 वे उपराष्ट्रपती कोण होणार याचा फैसला अखेर झाला. उपराष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे NDAकडून तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आमनेसामने होते. या निवडणुकीत माजी न्यायमूर्तींचा पराभव करत सी. पी. राधाकृष्णन 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत.