Аналитика Telegram-канала
Подписчики
3 663
Охват за 24 ч
491
ER за 24 ч
13,40%
Публикаций
121

Динамика подписчиков

7 дней 30 дней 6 месяцев Больше
26 окт29 окт1 ноя
Показаны последние 7 дней Больше истории →

Охваты публикаций

03.1011.1022.1023.1023.1028.10
143
Средний охват
400
Лучший результат
Показаны 6 публикаций — последние в канале Больше статистики →

Упоминания

38
Упоминаний
3
Из них репостов
8
Каналов
Все упоминания

Последние посты

3 из 121 2 из 121
ऑगस्ट सप्टेंबर 2026- आंतरराष्ट्रीय संबंध लेक्चर- https://youtu.be/SkxpkwmD8I4 शॉर्ट नोट्स- # 18 वी BRICS शिखर परिषद - यजमान- भारत (मोदी) - भारताचे चौथे अध्यक्ष पद - थीम- building for resilience, innovation, cooperation and sustainability - बोधचिन्ह- सुदीप गांधींनी डिझाईन केलेले कमळ - एकूण सदस्य ११- ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया - 140 मुद्द्यांची घोषणापत्र- नवी दिल्ली घोषणापत्र - BRICS Risk Lab- पुनर्विमा साठी- @ गिफ्ट सिटी, गुजरात - इन्व्हाईस डिस्काउंटिंग- जयपुर कन्सेन्सस - Static - 2001 ला BRIC म्हणून सुरुवात - 2006 ला BRIC सहकार्याची सुरुवात - 2009 ला रशियामध्ये पहिली शिखर परिषद - 2010 ला दक्षिण आफ्रिका सामील-> BRIC चा BRICS - 2024 मध्ये इजिप्त इथेपिया इराण UAE सौदी अरेबिया चा समावेश आणि 2025 मध्ये इंडोनेशियाचा समावेश - सहकार्याचे तीन स्तंभ- राजकीय आणि सुरक्षा, आर्थिक, सांस्कृतिक - 2027 चे अध्यक्षपद चीनकडे (2025 चे ब्राझील) # BRICS बैठका - उद्योग मंत्र्यांची बैठक- जयपुर - आरोग्यमंत्र्यांची बैठक- चंदीगड - शिक्षण मंत्र्यांची बैठक- भुवनेश्वर - दळणवळण मंत्र्यांची बैठक- पुणे - ब्रिक्स चीफ जस्टिस फोरम- नवी दिल्ली # iBRICS (पहिली परिषद) - @ नवी दिल्ली - सॉफ्टरीन वेल्थ फंड इन्स्टिट्यूट द्वारे आयोजित # 26 SCO शिखर परिषद -@ बिश्केक ,किरगीस्तान - थीम- 25 years of the SEO: together for sustainable peace, development and prosperity - नवी अधिकृत भाषा- इंग्रजी (रशियन आणि चिनी सोबत) # SHANTI आराखडा - UNSC मध्ये भारताची निवड होण्यासाठी (2021-22) # करेक्ट द मॅप कॅम्पेन - टोगोने UN मध्ये मांडला (आफ्रिकन युनियनचा पाठिंबा) - Mercator projection च्या जागी इक्वल अर्थ प्रोजेक्शन वापरण्यावर भर - non binding # विसेग्राड ग्रुप (V4) - पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, चेझ प्रजासत्ताक # ग्रुप ऑफ फ्रेंड्स ऑन सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ शिपिंग अँड सीफरर्स - भारत आणि लायबेरियाचा संयुक्त उपक्रम - सागरी मार्गावरील हल्ले थांबवण्यासाठी # TRUST उपक्रम - भारत अमेरिका यांच्यामधील तंत्रज्ञानाचे क्षेत्रातील सहकार्यासाठी # Gulfood 2027 साठी भागीदार देश- भारत - Gulfood- दुबई येथे आयोजित केले जाणारे खाद्य व्यापार प्रदर्शन # इंडिया डे- अमेरिकेतील चार राज्यांमध्ये घोषित (15 ऑगस्ट) - न्यूयॉर्क, न्यू जर्सी, मॅचच्युसेट्स, देलावेर # SAWEN - South Asia wildlife enforcement network - भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका - वन्यजीव गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी - SAWEN दीन - 30 जानेवारी # multinational Maritime defence co-alition - तांबडा समुद्र, एडन आखात आणि बाब आल मंदब समुद्रधुनी सुरक्षित ठेवणे - सौदी अरेबियाचे नेतृत्व # मक्का संयुक्त संरक्षण करार - सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान यांच्यातील करार # भारत GCAP मध्ये संवाद भागीदार - GCAP- ग्लोबल कॉम्बॅट एअर प्रोग्राम- 6G फायटर प्लेन विकसित करण्याचे उद्दिष्ट - UK, जपान आणि इटली चे नेतृत्व # व्हेनेझुएला आणि चढ या दिशांनी रोम स्टॅट्युट मधून माघार घेतली (आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय) # प्रिन्सेस एलिझाबेथ बेट - जगातील पहिला ऑफशोअर ऊर्जा केंद्र म्हणून डिझाईन केलेला बेट केलेला # पंधरा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा युरोपमधील पहिला देश- फ्रान्स # मालदीवचा Favara instant payment system आणि भारताचा UPI यांचे एकत्रीकरण # ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट - अमेरिकेचे इराणविरोधी आर्थिक ऑपरेशन # इटलीच्या सर्वाधिक काळ राहिलेल्या पंतप्रधान- जॉर्जिया मेलोणी # Ceuta आणि मेलिला- स्पेनची आफ्रिका खंडातील शहरे लेक्चर- https://youtu.be/SkxpkwmD8I4 @mpscplusupsc
ещё
71 0 28 окт, 15:38
ऑगस्ट सप्टेंबर 2026 पॉलिटी + राष्ट्रीय घडामोडी https://youtu.be/LJSqih3zUVk
ещё
58 0 23 окт, 07:04
ऑगस्ट सप्टेंबर 2026 पॉलिटी + राष्ट्रीय घडामोडी शॉर्ट नोट्स लेक्चर - https://youtu.be/LJSqih3zUVk # न्यायाधीकरण सुधारणा कायदा 2026 - 16 न्यायाधीकरणांना (tribunals) लागू - राष्ट्रीय न्यायाधीकरण आयोग (National tribunals commission) स्थापन - कार्य- निवड करणे, कामकाजाचे पुनरावलोकन, National tribunals data grid विकसित करणे - 5 सदस्य - अध्यक्ष- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती  + 2 न्यायिक सदस्य + 2 तांत्रिक सदस्य - कार्यकाळ- 5 वर्षे किंवा 70 वर्षे # केरळ नामांतर विधेयक - केरळ चे नाव केरळम - Static- article 3 # पादचारी सुरक्षा धोरण स्वीकारणारे पहिले राज्य- आंध्र प्रदेश # PRAHAAR - भारताचे पहिले सर्वसमावेशक राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण - सात आधारस्तंभ # तमिळ थाई वास्थु - तामिळनाडूचे राज्य गीत # तुळू भाषा - कर्नाटकाची अतिरिक्त अधिकृत भाषा - दक्षिण कन्नड आणि उडपी जिल्ह्यांमध्ये लागू # 80 वा स्वातंत्र्य दिन - थीम- विकसित भारत @2047 आत्मनिर्भरता आणि युवाशक्ती - सप्तधारा (शक्तीचे सात प्रवाह) ची घोषणा (पुढील पाच ते सात वर्षातील भारताच्या विकासाचे मुख्य आधारस्तंभ) # पिंगली वेंकय्या यांची 150 वी जयंती - जन्म- 2 ऑगस्ट 1876 - भारताच्या तिरंगा च्या डिझाइनशी संबंधित - 1921 च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी हिरवा आणि लाल रंग असलेला आणि त्यावर चरखा असलेला ध्वज तयार केला # दक्षिण विभागीय परिषद 31 वी बैठक- महाबलीपुरम, तामिळनाडू # पश्चिम विभागीय परिषद 28 वी बैठक- पणजी, गोवा # 27 वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा विजेता संघ- जवाहर नवोदय विद्यालय, उखरूल 1, मणिपूर # Friends of MY Bharat- Global youth connect - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय - भारताबाहेर राहणारे भारतीय वंशाचे युवक यांच्यासाठी इनिशिएटिव्ह # नशा मुक्त भारत 2029 - 2026 ते 2029 या काळासाठी भारतासाठी दृष्टिकोन - 4 आधारस्तंभ - लक्ष- 50 कोटी लोकांपर्यंत पोहोचणे + 1 लाख नशा मुक्त भारत मित्र तयार करणे # LegRAA - AI आधारित न्यायाधीशांना मदत करणारे सहाय्यक # AppCoMS 2.0- RTI च्या दुसऱ्या अपील साठी # भारतातील पहिले पीडित फक्त केंद्र- बिहार # जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे तिसरे खंडपीठ- लडाख # RSVC- AMRIT - NABARD ने चालू केले - उद्देश- रिसर्च आणि तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी # Chlorpheniramine and Phenylephrine combinations- चार वर्षाखालील मुलांसाठी सर्दीच्या औषधांवर बंदी # कर्नाटक सरकारने शिक्षकांसाठी Tr हा उपसर्ग काढला # गोंधळ मूव्ही- 99 व्या ऑस्कर साठी प्रवेश - दिग्दर्शक- संतोष डावखर - यापूर्वीचे मराठी चित्रपट- श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी, कोर्ट # गोलाला गुडी मंदिर - भारतीय पूरातत्व सर्वेक्षणाने monument of national importance म्हणून घोषित केले - ठिकाण- पालमपेट, तेलंगणा # वाणी सेतू- आदिवासी भाषांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर मंच # As Seen on Netflix- नेटफ्लिक्स इंडिया आणि पर्यटन मंत्रालय यांचा उपक्रम - नेटफ्लिक्स वरील चित्रपट मध्ये दाखवलेली ठिकाण, सांस्कृतिक परंपरा यांची ओळख करून देणे # जगातील सर्वात लांब स्टील स्लॅग रस्ता - रायगड, छत्तीसगड लेक्चर - https://youtu.be/LJSqih3zUVk @mpscplusupsc
ещё
400 2 23 окт, 07:03
Больше постов

Продолжить анализ этого канала

  • История роста подписчиков
  • Просмотры и охваты публикаций
  • Кто упоминает канал и кого упоминает он
  • Похожие каналы и подбор для рекламы
Открыть аналитику
Демо до 14 дней