Аналитика Telegram-канала
Подписчики
4 152
Охват за 24 ч
472
ER за 24 ч
11,37%
Публикаций
409
Динамика подписчиков
7 дней
30 дней
6 месяцев
Больше
25 окт28 окт31 окт
Показаны последние 7 дней
Больше истории →
Охваты публикаций
11.1011.1012.1022.1023.1027.10
7
Средний охват
34
Лучший результат
Показаны 6 публикаций — последние в канале
Больше статистики →
Упоминания
98
Упоминаний
96
Из них репостов
16
Каналов
73
Упоминаний
58
Из них репостов
11
Каналов
Последние посты
3 из 409 2 из 409*मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)*
• जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर. पाच महामंडळासह, क्षेत्रिय कार्यालयांकरिता सुधारीत आकृतिबंध निश्चित. नवीन यंत्रणा, कार्यलयांची पुनर्रचना. सन २०१६ अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या ४५ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये १३ लाख हेक्टरची वाढ. सन २०२५ अखेरपर्यंत ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता १३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा अशा एकूण १४५० सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मिती. पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञ, सामाजिक बदल तज्ज्ञ असे तीन नवीन संवर्ग, अशा एकूण पंधरा कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती. तर काही पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी. (जलसंपदा विभाग )
🔗 Join CEA :-
👉 Telegram: @CEAStudentRights
👉 Telegram: @CEAunity
ещё
1
0
27 окт, 12:46
सगळ्याच विभागात प्रमोशन चा कोटा वाढवणं आणि कंत्राटी लोकांना पर्मनंट करणं सुरू आहे...
हे कशामुळं फावलं?
कारण त्यांना माहिती झालंय की पोरांमध्ये एकी नाही.
हरामखोर लोकांनी आम्हाला नाही तर कुणालाच नाही करत सगळ्या सिव्हिल चं जे वाटोळं घातलंय त्याचा फटका सगळ्या पोरांना बसलाय...
JE च्या जागा कशा मिळवल्या?
प्रमोशन चा कोटा 10% वरून 60% वर नेला आणि 40% मध्ये डिप्लोमा डिग्री घुसडले...
त्यात जितकं मिळवलं त्यापेक्षा कितीतरी अधिक कृषी ला वाटून दिलं
परिणामी ज्यांची AE, AEE होण्याची लायकी आहे ते CEA, भूकरमापक वर अडकून पडलेत...
अजूनही सांगतो
डिप्लोमा ने खूप काही सोडून दिलंय...
आहे त्यात समाधान माना...
नसेल चांगलं करता येत तर वाटोळं तर घालू नका...
आता जर BMC JE वर पुन्हा केस पडली तर खरं सांगतो एकही भरती येऊ देणार नाही... जिथे जिथे डिप्लोमा न केलेले डिग्री घुसवले आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढणार... नवीन तर सोडून द्या.
फक्त एक GR काढून डिप्लोमा नसलेले बळजबरीने घुसवले आहेत ते सगळं काढणार...
असंही वाटोळं, तसंही वाटोळं
एकही जागा येऊच देणार नाही.
त्यात कंत्राटी, प्रमोशन सगळे मजा मारतील... पण सिव्हिल चं कायमचं वाटोळं होऊन जाईल
जर मान्य असेल तर द्या त्या फुकट्या चंदा गॅंग ला साथ... तुम्हाला फक्त admin बनवून राबवून घेतील...
चालेल तर बघा
नाही तर मग जास्तीत जास्त जागा येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करा, कंत्राटी, प्रमोशन यांना आपल्या जागेत घुसू देऊ नका.
तिकडे कृषी वाले म्हणताय
Competition ला घाबरलात का😂
@BloggerSwami
ещё
34
0
23 окт, 12:01
RRB JE EXAM
Amravati to Bhopal Centre
27th Oct 2nd Shift
ещё
1
0
22 окт, 07:00
Продолжить анализ этого канала
- История роста подписчиков
- Просмотры и охваты публикаций
- Кто упоминает канал и кого упоминает он
- Похожие каналы и подбор для рекламы
Открыть аналитику
Демо до 14 дней