Аналитика Telegram-канала
Подписчики
18 230
Охват за 24 ч
61
ER за 24 ч
0,33%
Публикаций
2 430
Динамика подписчиков
7 дней
30 дней
6 месяцев
Больше
14 ноя17 ноя20 ноя
Показаны последние 7 дней
Больше истории →
Охваты публикаций
03.1107.1119.11
72
Средний охват
78
Лучший результат
Показаны 3 публикации — последние в канале
Больше статистики →
Упоминания
132
Упоминаний
31
Из них репостов
11
Каналов
0
Упоминаний за 90 дней
0
Из них репостов
0
Каналов за 90 дней
Последние посты
3 из 2 430 2 из 2 430थरथरणार्या हातांच्या आईची काळजी करणाऱ्या मुलात…
स्वतःच्या वाटेचा खाऊ लहान बहिणीला देणाऱ्या भावात..
मोठेपणी बहिंणींचे माहेरपण जपणार्या पाठीराख्यात..
लहानग्या भाच्यांना डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या मामात..
मित्रपरिवारामध्ये वावरतांना नेहमी मैत्रिणींच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या मित्रात..
प्रेयसीचे नखरे मोठ्या आनंदाने झेलणार्या प्रियकरात ..
सात जन्माची साथ देणार्या पतीत..
पोटच्या गोळ्यांना सुखकर आयुष्य मिळावे यासाठी खस्ता खाणार्या बापात..
मुलीच्या बिदाईत हळव्या होणाऱ्या वडिलांत..
नातवासोबत लहान होऊन खेळणार्या पांढऱ्या केसांच्या आजोबांत..
या सगळ्यात उठून दिसतो तो “पुरुष”..
जबाबदारी आणि पुरुषाच नातं इतकं अतूट आहे की तो जे करतो ती जबाबदारी म्हणून आपण recognise
करायचंच विसरुन जातो की काय..त्यामुळे आजचा दिवस प्रत्येक जबाबदार पुरुषाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा ..Thank you so much for your contribution in our lives ❤️✨💯
Behind every strong family is a man who leads with intention and love.
Happy Men’s Day to all wonderful men aroud .!
ещё
61
0
1 19 ноя, 06:30
प्रत्येकाची दिवाळी वेगवेगळी असते
कुणी कोणाशी तुलना करायला नको,हेवे दावे तर मुळीच नको..एखाद्या घरात महिनाभरापासून दिवाळीची तयारीत सुरु असते तर एखाद्या घरात ऐनदिवाळीतही पोटापाण्यासाठी कामच करतं असतात…मला तर विशेष वाटतं अगदी संध्याकाळपर्यंत फुलं,पणती विकणारी लोक ..त्यांना का नसते घाई शो-ॲाफ दिवाळीची ?
एखादा मॅालमधून खरेदी करेल ,एखादा दुकानातून करेल ,एखादा रस्त्यावरून करेल …एखाद्या ठिकाणी सर्व कुटुंब एकत्र येईल ..एखाद्या ठिकाणी कुणीच नसेल …एखादा लायब्ररीत बसुन अभ्यासात असेल ,एखाद्या पहिल्या पगारातून घरच्यांना दिवाळी गिफ्ट घेऊन खुश करेल ..एखादीची पहिली दिवाळी मोठ्या खुशीत असेल ..एखादीला मात्र हे काही मिळाल नसेल …गावाकडे बघावं ही सून आधी माहेरी गेली ,मला तर जायलाच भेटतं नाही असं बरचं काही …
गरजेचं नाही दरवेळी सोशलमिडीया दाखवेल तशीच दिवाळी असावी…काळ्याकुट्ट अंधारातही पणती तेवतच असते आणि रंगीबेरंगी नानाविध रोषणाईतही ती पणती तेवतच असते..त्या पणतीला जसा काही हेवादावा नसतो ना तसं जमावं थोडंफार ..
दिवाळीच्या पणत्यासारखं आपण आपलं जग प्रकाशमान करत राहायचं..बाकी दिवाळीच रुप बघावं तेवढं कमीच आहे ..
ещё
78
1
7 ноя, 06:35
ещё
78
1
3 ноя, 09:48
Продолжить анализ этого канала
- История роста подписчиков
- Просмотры и охваты публикаций
- Кто упоминает канал и кого упоминает он
- Похожие каналы и подбор для рекламы
Открыть аналитику
Демо до 14 дней