“अहिंसा, सत्य आणि सत्याग्रहाच्या मार्गाने जगाला नवी दिशा देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना विनम्र अभिवादन. त्यांच्या विचारांचा दीप आपल्या जीवनात सदैव तेवत राहो.”
🇮🇳 महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
🔜🔜🔜🔜
आपल्या चैनल वर जॉइन झालेल्या नवीन विद्यार्थ्यांना एका अभ्यासाची दिशा मिळावी व पेपर कसे असतात हे बघायला मिळावं , यासाठी भरपूर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आम्ही आपणास विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2023 च्या पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत.
गरजू विद्यार्थ्यांनी वरील प्रश्नपत्रिकांचे काटेकोर निरीक्षण करा आणि आपल्या अभ्यासाला गती द्या......
जय हिंद....🌹
✔️ ज्यांना आपले चॅनेल उपयुक्त वाटत असेल त्यांनी आपल्या मित्रांना आपल्या चॅनेल ची लिंक शेअर करा.....👇👇👇💯