⚠️तुमचा गैरसमज झालेला आहे..
Telegram वरील अंमलदार ते फौजदार ग्रुप वर आजच्या Mat Court निर्णयाचे त्या ग्रुपच्या ॲडमिन ने विश्लेषण करून टाकले आहे.
आणि त्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.असे मला फोन आले आणि काही ग्रूप वर चर्चा चालू आहे.
सदर अंमलदार ते फौजदार ग्रुप हा आमचा नाही❌❌
आमचे एकच चॅनल आहे इथेच आजपर्यंत फक्त विद्यार्थी हिताच्या गोष्टी आम्ही टाकत आलो आहोत.✅
बाकी नाव बदनाम करण्यासाठी आमच्या नावे कोणीही चुकीची माहिती अफवा पसरवू नये..
अंमलदार ते फौजदार हा ग्रुप आमचा नाही
त्या ग्रुपचे कोण ऍडमिन असतील त्यांच्याशी विद्यार्थ्यांनी संपर्क करा..आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका..🤦♂
आम्ही कोणाच्या अध्यात ना मध्यात..🤷♂
राजांनो,आपल्याच भावांचं वाईट करावं असं आमच्या स्वप्नात पण नाही येणार रे..
जुन्या 615 च्या गोष्टींमध्ये आम्ही कुठेही नाही..
आम्हाला नवीन जाहिरात आणि अभ्यास यातूनच काही सुधरणा...🙈
नोंद घ्या..
धन्यवाद..🙏