🔖भारतीय क्रिकेट संघाचा नवा स्पॉन्सर
⭐️अपोलो टायर्स
▪️ केंद्र सरकारने सर्व बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे टीम इंडिया आणि ड्रीम ११ यांमध्ये स्पॉन्सरशिपचा करार रद्द झाला होता.
▪️ड्रीम ११ नंतर अपोलो टायर्स भारतीय संघाचे स्पॉन्सर बनले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 जॉइन :- @Amaldar_Te_Faujdar
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉STI 2024
Open General - 295.00
Open Female - 283.50