🏆 पुरस्काराचे नाव: ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)
▪️देश: स्लोव्हाकिया
▪️पुरस्काराचा दर्जा: स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान.
▪️पुरस्कार कोण देतो: स्लोव्हाकियाचे राष्ट्रपती.
▪️सध्याचे राष्ट्रपती: पीटर पेलेग्रिनी
▪️राजधानी: ब्रातिस्लावा
.
▪️नरेंद्र मोदींना हा सन्मान: 15 जून 2026 मध्ये प्रदान करण्यात आला.
▪️नरेंद्र मोदींना मिळालेला हा कितवा आंतरराष्ट्रीय नागरी सन्मान आहे: हा त्यांचा 33 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴 वनरक्षक भरती होईपर्यंत टेस्ट :-
https://aalicia.page.link/3m9Z