राजर्षी शाहू महाराज
• जन्म - २६ जून १८७४ (कागल, कोल्हापूर)
• १७ मार्च १८८४ - शाहू महाराजांचे दत्तकविधान/ राज्यारोहण
• १८८५ ते १८८९ - राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये प्रशिक्षण.
• मे १८८८ - मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामास - शाहूंच्या हस्ते प्रारंभ.
• १८९१ - लॉर्ड हरिस हस्ते - रेल्वे सुरू
• १८८१ - विवाह, लक्ष्मीबाई (बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांची कन्या)
● २ एप्रिल १८९४ - राज्याभिषेक, सूत्रे हातात घेतली
• १८९७ - दुष्काळी कामे शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज व धान्य पुरवठा-महारोग्यासाठी उचगाव येथे आश्रम.
१८९९-१९०१ - वेदोक्त प्रकरण
● १९०१ व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, दिगंबर जैन बोर्डिंग नंतर
१९२१ पर्यंत २० वसतिगृह. ● १९०१ - गो-वधबंदी कायदा.
• २६ जुलै १९०२ - मागासवरगीयांना नोकरीत - 50% जागा राखीव ठेवण्याची घोषणा.
● ११ जाने. १९११ - कोल्हापूर सत्यशोधक समाज. (अध्यक्ष - भास्करराव जाधव)
● १९१६ - प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत.
• जुलै १९१७ - पुनर्विवाहाचा कायदा.
• १९१८ - आर्य समाजाची शाखा (व्यवस्थापक - टी डी
मालक) ● १९१८ - कुलकर्णी वतने बंद, तलाठी पद निर्माण,
आंतरजातीय विवाह कायदा.
• मार्च १९१८ - बलूते पद्धत बंद
• २५ जून १९१८ - महार वतने बंद.
• ऑगस्ट १९१८ - गुन्हेगारी जमाती हजेरी कायदा बंद.
● १४ डिसें. १९१८ नवसारी आर्य धर्म परिषदेचे अध्यक्ष,
• ऑक्टो. १९२० - क्षात्रजगद्गुरूची स्थापना (शंकराचार्य करवीर पिठाचे - आत्मशास्त्री चित्रे)
• सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडिकर क्षात्रजगदगुरू
(पाटगावच्या धर्मपीठाचे)
• अ. भा. बहिष्कृत समाज परिषद नागपूर, १९२० - अध्यक्ष
• फेब्रु १९२२ - दिल्ली अ.भा. अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष
• सिद्धांत विजय हा ग्रंथ लिहिला.
६ मे १९२२ - पन्हाळा लॉज, मुंबई येथे मृत्यू